बेल्हेश्वरचे विद्यार्थी झळकले राज्य गुणवत्ता यादीत

बेल्हेश्वरचे विद्यार्थी झळकले राज्य गुणवत्ता यादीत

बेल्हे, ता. ८ : बेल्हे (ता. जुन्नर) येथील श्री बेल्हेश्वर विद्यालयाचे चार विद्यार्थी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात आलेल्या पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये एकूण २१ विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र ठरले आहेत. यापैकी ४ विद्यार्थी राज्य गुणवत्ता यादीत झळकल्याची माहिती विद्यालयाचे प्राचार्य अजित अभंग यांनी दिली.

यशस्वी सर्व विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती विभाग प्रमुख विकास गोसावी, नितीन मुळूक, विठ्ठल पांडे, कोमल कोल्हे या शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले. सर्व यशस्वी विद्यार्थी, मार्गदर्शक शिक्षक, पालक, शाळा समिती, शाळा व्यवस्थापन समिती, शाळा व्यवस्थापन व विकास समिती, पालक शिक्षक संघ, माता पालक संघ तसेच ग्रामस्थांनी अभिनंदन केले.

राज्य गुणवत्ता यादीतील विद्यार्थी पुढीलप्रमाणे : प्रतीक नितीन वाघ, निवेदिता नितीन मुळूक, रोहन बाळासाहेब गुंजाळ, कार्तिकी शरद कोकणे
जिल्हा गुणवत्ता यादीतील विद्यार्थी पुढीलप्रमाणे : धीरज भीमसेन पिंगट, देवेंद्र दीपक फापाळे, ऋषिकेश रंगनाथ दाते, धीरज सुधाकर गुंजाळ, प्रणाली महेश विश्वासराव, आविष्कार रवींद्र रोकडे, आवेश दिलीप खोमणे, अथर्व ज्ञानेश्वर गुंजाळ, आदर्श विलास मटाले, कार्तिकी संदीप दरेकर, श्रुती देवराम पाबळे, श्रावणी स्वप्नील शिंदे, संस्कृती दत्तात्रेय माळवदकर, शर्वरी शांताराम खिलारी, आविष्कार दिनेश औटी, ओम अजय गुंजाळ

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com