बेल्हे ग्रामस्थांचा कडकडीत बंद

बेल्हे ग्रामस्थांचा कडकडीत बंद

Published on

बेल्हे, ता. २९ : बेल्हे (ता. जुन्नर) येथे सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी एकत्र येत शोकसभा घेतली. गावात ग्रामस्थांच्या वतीने स्वयंस्फूर्तीने अजित पवार यांच्या मृत्यूच्या दुसऱ्या दिवशीही बंद पाळण्यात आला.
बेल्हे येथे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दुर्दैवी मृत्यूनंतर शोकाकूल वातावरण तयार झाले. यावेळी येथील श्री भैरवनाथ मंदिराजवळ सर्व पक्षीय कार्यकर्ते व ग्रामस्थ मंडळी एकत्र जमले. यावेळी शोकसभा घेऊन सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी आपल्या भावना व्यक्त करत पवार यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. तत्पूर्वी ग्रामस्थांनी स्वयंस्फूर्तीने दुकाने बंद करत सर्व व्यवहार बंद ठेवून कडकडीत बंद पाळण्यात आला

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com