बारामती येथे उद्या देशमुख यांचा सत्कार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बारामती येथे उद्या 
देशमुख यांचा सत्कार
बारामती येथे उद्या देशमुख यांचा सत्कार

बारामती येथे उद्या देशमुख यांचा सत्कार

sakal_logo
By

बारामती, ता. १९ : मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीपदी निवड झाल्याबद्दल न्यायमूर्ती संजय देशमुख यांचा बारामतीत बारामती वकील संघटनेच्या वतीने सत्कार होणार आहे. शनिवारी (ता. २१) बारामती न्याय मंदिरात हा सत्कार होणार आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पुणे जिल्हा न्यायाधीश श्‍याम चांडक, बारामती येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश जे. पी. दरेकर आदी उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती बारामती वकील संघटनेचे अध्यक्ष ॲड. बी. डी. कोकरे यांनी दिली.