बारामतीत अधिकाऱ्यांनी 
केले ध्वजवंदन

बारामतीत अधिकाऱ्यांनी केले ध्वजवंदन

बारामती, ता. २ : महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ६४ व्या वर्धापनदिनानिमित्त बारामतीतील प्रशासकीय भवन येथे उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर यांनी ध्वजवंदन केले. याप्रसंगी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विशेष कार्यकारी अधिकारी हनुमंत पाटील, तहसीलदार गणेश शिंदे, गटविकास अधिकारी डॉ. अनिल बागल, मुख्याधिकारी महेश रोकडे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राजेंद्र केसकर आदी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com