अजित पवार यांचा 
महिलांकडून सत्कार

अजित पवार यांचा महिलांकडून सत्कार

Published on

बारामती, ता. ८ : नुकत्याच सादर झालेल्या राज्याच्या अर्थसंकल्पात मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण ही योजना, तसेच महिलांच्या सर्वांगिण प्रगतीसाठी अनेक कल्याणकारी योजना जाहीर केल्याबद्दल बारामती शहर व तालुका महिला राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बारामती विमानतळावर रविवारी (ता. ७) सत्कार केला.
याप्रसंगी राष्ट्रवादीच्या प्रवक्त्या वैशाली नागवडे, मोनिका हरगुडे, तालुकाध्यक्ष ज्योती लडकत, शहराध्यक्ष अनिता गायकवाड, प्रणिता खोमणे, तनुजा शहा, निकीता खलाटे, रोहिणी आटोळे, संगीता पाटोळे, वर्षा ठोंबरे, कल्पना माने आदी महिला उपस्थित होत्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.