भरारी पथकांद्वारे बारामती  
येथे तक्रारींची शहानिशा

भरारी पथकांद्वारे बारामती येथे तक्रारींची शहानिशा

Published on

बारामती, ता. १९ : निवडणुकीदरम्यान सी व्हिजील ॲप, तसेच काही फोनद्वारे तक्रारी आल्यानंतर त्याची तातडीने शहानिशा करण्याचे काम आम्ही केले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी वैभव नावडकर यांनी दिली.
बारामतीत नटराज कला मंदिर व शरयू टोयोटा शोरूममध्ये येथे पैशांचा व्यवहार सुरू असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर त्या ठिकाणी तातडीने भरारी पथक पाठवून तपासणी करण्यात आली. मात्र या दोन्हीही तक्रारीत कसलेही तथ्य नसल्याचे आढळून आल्याचेही नावडकर यांनी स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com