शिवजयंतीनिमित्त आज
बारामती येथे व्याख्यान

शिवजयंतीनिमित्त आज बारामती येथे व्याख्यान

Published on

बारामती, ता. १८ : विद्या प्रतिष्ठानचे कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय आणि माजी विद्यार्थी संघाच्या वतीने शिवजयंतीनिमित्त संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांचे ‘अहत ऑस्ट्रेलिया ते तहत कॅनडा, अवधा मुलूख आपला’ या विषयावर व्याख्यानाचे बुधवारी (ता. १९) आयोजन केले आहे. शिवजयंतीनिमित्त विद्यानगरी येथील गदिमा सभागृहात व्याख्यान होणार आहे. व्याख्यान झाल्यानंतर ‘पाटी’ या पुरस्कारविजेत्या एकांकिकेचे सादरीकरण होईल. बारामतीकरांनी या व्याख्यान व एकांकिकेस उपस्थित राहावे, असे आवाहन प्राचार्य डॉ. भरत शिंदे व माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष भगवान चौधर यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com