मतदारसंघनिहाय निकाल पुढील प्रमाणे

मतदारसंघनिहाय निकाल पुढील प्रमाणे

Published on

मतदारसंघनिहाय निकाल पुढील प्रमाणे
• ब वर्ग संस्था प्रतिनिधी
अजित पवार- नीलकंठेश्वर पॅनेल- ९१- (विजयी)
भालचंद्र देवकाते- सहकार बचाव पॅनेल- १०- (पराभूत)

भटक्या विमुक्त जाती व जमाती विशेष मागास मतदारसंघ
विलास ऋषीकांत देवकाते- नीलकंठेश्वर पॅनेल- ८९७२ (विजयी)
सूर्याजी देवकाते- सहकार बचाव पॅनेल- ६५९८ (पराभूत)

• इतर मागासप्रवर्ग
नितीन वामनराव शेंडे- नीलकंठेश्वर पॅनेल- ८४९४ (विजयी)
रामचंद्र नाळे- सहकार बचाव पॅनेल- ७३४१ (पराभूत)

• अनुसूचित जाती जमाती प्रवर्ग
रतनकुमार भोसले- नीलकंठेश्वर पॅनेल- ८६७० (विजयी)
बापूराव गायकवाड- सहकार बचाव पॅनेल- ७१८३ (पराभूत)

• महिला राखीव प्रवर्ग
संगीता कोकरे- नीलकंठेश्वर पॅनेल- ८४४० (विजयी)
ज्योती मुलमुले- नीलकंठेश्वर पॅनेल- ७५७६ (विजयी)
राजश्री कोकरे- सहकार बचाव पॅनेल- ७४८५ (पराभूत)
सुमन गावडे- सहकार बचाव पॅनेल- ६०९९ (पराभूत)


माळेगाव गट
शिवराज जाधवराव - नीलकंठेश्वर पॅनेल- ८६१२ (विजयी)
राजेंद्र बुरुंगले- नीलकंठेश्वर पॅनेल- ८११६ (विजयी)
बाळासाहेब तावरे- नीलकंठेश्वर पॅनेल- ७९४६ (विजयी)
रंजनकुमार तावरे- सहकार बचाव पॅनेल- ७३५३ (पराभूत)
संग्राम काटे- सहकार बचाव पॅनेल- ६७०१ (पराभूत)
रमेश गोफणे- सहकार बचाव पॅनेल- ६३०२ (पराभूत)


• पणदरे गट-
योगेश जगताप- नीलकंठेश्वर पॅनेल- ८६३५ (विजयी)
स्वप्नील जगताप- नीलकंठेश्वर पॅनेल- ७९३३ (विजयी)
तानाजी कोकरे- नीलकंठेश्वर पॅनेल- ८४९५ (विजयी)
सत्यजित जगताप- सहकार बचाव पॅनेल- ६२३२ (पराभूत)
रणजित जगताप- सहकार बचाव पॅनेल- ६१३४ (पराभूत)
रोहन कोकरे - सहकार बचाव पॅनेल- ७०८३ (पराभूत)
(मताधिक्य- २४०३)


• सांगवी गट
गणपत खलाटे- नीलकंठेश्वर पॅनेल- ८५४३ (विजयी)
विजय तावरे- नीलकंठेश्वर पॅनेल- ७८८२ (विजयी)
वीरेंद्र तावरे- नीलकंठेश्वर पॅनेल- ७२८९ (पराभूत)
चंद्रराव तावरे - सहकार बचाव पॅनेल- ८१६३ (विजयी)
रणजित खलाटे- सहकार बचाव पॅनेल- ७२२४ (पराभूत)
संजय खलाटे - सहकार बचाव पॅनेल- ६१५४ (पराभूत)


• बारामती गट
नितीन सातव - नीलकंठेश्वर पॅनेल- ७८५८- (विजयी)
देविदास गावडे- नीलकंठेश्वर पॅनेल- ८०२८- (विजयी)
गुलाबराव गावडे- सहकार बचाव पॅनेल- ७०८० (पराभूत)
वीरसिंह गवारे- सहकार बचाव पॅनेल- ७०२१ (पराभूत)

• नीरा वागज गट
अविनाश देवकाते- नीलकंठेश्वर पॅनेल- ८६४० (विजयी)
जयपाल देवकाते- नीलकंठेश्वर पॅनेल- ८०५१- (विजयी)
राजेश देवकाते- सहकार बचाव पॅनेल- ६४९९ (पराभूत)
केशव देवकाते- सहकार बचाव पॅनेल- ६४३६ (पराभूत)

• खांडज शिरवली गट
प्रताप आटोळे- नीलकंठेश्वर पॅनेल- ८३२८- (विजयी)
सतीश फाळके- नीलकंठेश्वर पॅनेल- ८४०४- (विजयी)
विलास सस्ते- सहकार बचाव पॅनेल- ६४३६ (पराभूत)
मेघश्याम पोंदकुले- सहकार बचाव पॅनेल- ६४२२ (पराभूत)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com