बारामती नगर परिषद पतसंस्थेच्या अध्यक्षपदी सोनवणे

बारामती नगर परिषद पतसंस्थेच्या अध्यक्षपदी सोनवणे

Published on

बारामती, ता. १३ : येथील बारामती नगर परिषद कामगार सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी राजेंद्र सोनवणे यांची, तर उपाध्यक्षपदी सुवर्णा भापकर यांची शुक्रवारी (ता. ११) बिनविरोध निवड करण्यात आली. अमर गायकवाड यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून कामकाज पाहिले अध्यक्षपदासाठी सोनवणे व उपाध्यक्षपदासाठी भापकर यांचा एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली.

Marathi News Esakal
www.esakal.com