वळवाच्या पावसाची चाकण येथे हजेरी

वळवाच्या पावसाची चाकण येथे हजेरी
Published on

चाकण, ता.३०: चाकण व परिसरात वळवाच्या पावसाने अर्धा तास हजेरी लावली. पाऊस सायंकाळी साडेचार वाजता सुरू झाला. या पावसाने उन्हाळ्यातील ज्वारी, बाजरी तसेच इतर बागायती पिकांना जीवदान दिले. ढगांच्या गडगडाटासह तसेच विजांच्या कडकडाटासह पाऊस राहिला. वळवाचा जोराचा पाऊस झाला या पावसाने काही ठिकाणी रस्त्यावर पाणी साचले होते.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com