Sat, April 1, 2023

सह्याद्रीच्या डोंगररांगात बहरला फुलोत्सव
सह्याद्रीच्या डोंगररांगात बहरला फुलोत्सव
Published on : 28 February 2023, 8:56 am
सह्याद्रीच्या डोंगररांगात बहरला फुलोत्सव
खेड तालुक्याच्या पश्चिम पट्यातील सह्याद्रीच्या डोंगररांगामध्ये विविध मनमोहक फुलांनी बहरण्यास प्रारंभ झाला आहे. सध्या फुलत असलेल्या मनमोहक तसेच सुंदर फुलांचा फुलोत्सव पर्यटकांसाठी पर्वणी ठरत आहे. रसिक मनाला भूरळ घालणारी ही रानफुले टिपण्यासाठी निसर्गप्रेमी कडक उन्हाची पर्वा न करता रानावनात भटकंती करीत आहेत. ही फुले कॅमेऱ्यात कैद केली आहेत आमचे प्रतिनिधी राजेंद्र लोथे यांनी...
---------------------
00660, 00661, 00662, 00664, 00666, 00665, 00669, 00670,