जवाहर विद्यालयात नवगतांना पुस्तके वाटप

जवाहर विद्यालयात नवगतांना पुस्तके वाटप
Published on

चास : चास येथील रयत शिक्षण संस्थेच्या जवाहर विद्यालयात शाळेच्या पहिल्या दिवशी पाचवी ते दहावी अखेर नवीन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प व सर्व शिक्षा अभियानांतर्गत पाठ्यपुस्तके देऊन सर्व मान्यवरांच्या हस्ते स्वागत करण्यात आले. यावेळी स्कूल कमिटीचे ज्येष्ठ सदस्य विठ्ठलराव मुळूक, स्कूल कमिटी सदस्य राजेंद्र गायकवाड, शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा व आखरवाडीच्या सरपंच नीलम मुळूक, पालक प्रतिनिधी संजय वाळुंज, प्रीती नाईकडे, रेश्मा नाईकडे, सुवर्णा मंडलिक, मुख्याध्यापक यादव चासकर, पर्यवेक्षक किशोर जगताप, यु. एस. मावची, सुनीता घेवडे, माणिक सावंत यांच्या हस्ते व सर्व शिक्षकांच्या उपस्थितीत नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत केले. कीर्ती गंभीर यांनी सूत्रसंचालन केले. विलास लोखंडे यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com