भोरवाडीमध्ये साई पालखीची मिरवणूक
खोडद, ता. ११ : भोरवाडी (ता. जुन्नर) येथे साई भक्तांच्या वतीने शिर्डीकडे जाणाऱ्या साई पालखीची मिरवणूक काढण्यात आली. यामध्ये महिला, पुरुष साई उपस्थित होते.
नारायणगाव, मांजरवाडी, खोडद येथून शिर्डीकडे जाणाऱ्या पायी दिंडीचे भोरवाडी वडगाव (कांदळी) येथे स्वागत करण्यात आले. सागर दहितुले यांनी या साई पालखीचे स्वागत केले. पालखी आगमन सोहळ्याचे नियोजन क्रांतिवीर महिला ग्रुपने तसेच सर्व वारकऱ्यांच्या नाष्टा, चहा, पाणी व्यवस्था क्रांतिवीर मंडळाच्या कार्यकर्त्यांनी केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

