

दौंडचा १२ वीचा निकाल संबंधी चौकट
एकूण निकाल : ९४. १८ टक्के
एकूण नोंदणी केलेले विद्यार्थी : चार हजार २८१
एकूण प्रत्यक्षात बसलेले विद्यार्थी : चार हजार २६२
एकूण उत्तीर्ण विद्यार्थी : चार हजार १४
विशेष योग्यता : ३४९
प्रथम श्रेणी : १४४४
द्वितीय श्रेणी :१८७०
...............................
भोर तालुका
एकूण नोंदणी केलेले विद्यार्थी - एक हजार ९८५
प्रत्यक्ष बसलेले विद्यार्थी - एक हजार ९७५
एकूण उत्तीर्ण विद्यार्थी - एक हजार ८६५
विशेष योग्यता - १४०
प्रथम श्रेणी - ५३६
द्वितीय श्रेणी - एक हजार २७
पास श्रेणी - १६२
एकूण निकाल ९४.४३
.....................................
इंदापूर तालुका
बारावी परीक्षा २०२४
नोंदणी केलेले विद्यार्थी ६५६८
परीक्षा दिलेले विद्यार्थी ६४८८
डिस्टिंक्शन १७२०
ग्रेड ए २७५९
ग्रेट बी १५८७
पास ग्रेड १९६
एकूण पास ६२६२
टक्केवारी ९६.५१
शंभर टक्के निकाल लागलेले महाविद्यालय २३
.................................................
बारामती तालुका
* एकूण नोंदणी ७७७९
* प्रत्यक्ष बसलेले विद्यार्थी ७७५४
* उत्तीर्ण झालेले विद्यार्थी ७४६९
* विशेष योग्यता १०१३
* प्रथम श्रेणी ३२००
* द्वितीय श्रेणी २७४२
* एकूण निकाल ९६.३२%
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.