दौंडमधील तिघांविरुद्ध विनयभंगप्रकरणी गुन्हा

दौंडमधील तिघांविरुद्ध
विनयभंगप्रकरणी गुन्हा
Published on

दौंड, ता. १२ : दौंड शहरात एका विवाहितेचा विनयभंग करून धाकदपटशा केल्याप्रकरणी तिघांविरूध्द गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत दौंड पोलिस ठाण्याचे अंमलदार बापू रोटे यांनी माहिती दिली की, १० मार्च रोजी रात्री हा प्रकार घडला. विवाहितेच्या घरी जाऊन विनयभंग केल्याप्रकरणी योगेश शंकर देवकर, सुरज शंकर देवकर व निकिता शंकर देवकर (तिघेही रा. वडार गल्ली, दौंड) यांच्याविरूध्द गुन्हा दाखल केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com