२२४ मिलिमीटर पावसाची दौंड तालुक्यामध्ये नोंद

२२४ मिलिमीटर पावसाची दौंड तालुक्यामध्ये नोंद
Published on

दौंड, ता. २५ : दौंड तालुक्यात अवघ्या ११ दिवसांत एकूण २२४.७६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. अवघ्या ११ दिवसांत मे महिन्यात पडणाऱ्या सरासरी पावसाच्या तब्बल १०७४.६ टक्के पाऊस पडला आहे. तालुक्यात मे महिन्यात सरासरी जेमतेम २०.९ मिलिमीटर पाऊस होतो.

दौंड तालुक्याच्या पावसाची सरासरी ३९६. ५ मिलिमीटर इतकी आहे. मे महिन्याच्या अवघ्या ११ दिवसांतच ५६.५ टक्के पाऊस झाला आहे.
दौंड तालुक्यात २४ मे २०२५ रोजी झालेला एकूण पाऊस पुढीलप्रमाणे ( मिलिमीटर मध्ये ) :- देऊळगाव राजे -६७, पाटस-११७.५, यवत-६४.३, केडगाव-७३.८, राहू-४७. ३ वरवंड-११७.५, रावणगाव-६९.५, दौंड-११७.५, बोरीभडक-४६, खामगाव-१११.५, वडगाव बांडे-३३.८, पारगाव-१११.५, बोरीपार्धी-६४.३, गिरीम-१७.५, कुरकुंभ -७४.३.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com