शहराध्यक्षपदी श्रीकांत साळवे
दौंड, ता. ४ : भारतीय बौद्ध महासभेच्या दौंड शहराध्यक्षपदी श्रीकांत बाबूराव साळवे यांची नियुक्ती केली आहे. महासभेचे जिल्हा पदाधिकारी भीमराव घाटे व संतोष आरवडे यांच्या प्रमुख उपस्थितीत दौंड शहरात पार पडलेल्या एका बैठकीत ही नियुक्ती करण्यात आली. साळवे यांनी महासभेचे दौंड तालुका संघटक आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आठवले गट) दौंड तालुका उपाध्यक्ष म्हणून काम पाहिले आहे. महासभेची दौंड शहर कार्यकारिणी पुढीलप्रमाणे- सरचिटणीस प्रा. डॉ. भीमराव मोरे, कोषाध्यक्ष शिवराम लोंढे, कार्यसचिव संदीप कसबेकर, पदाधिकारी अरविंद पगारे, दिलीप सुरवसे, प्रभाकर कोरे, सैदप्पा गायकवाड, गोरख घोडके, दिलीप आढाव, ऋतुराज सुरवसे, सूर्यकांत जानराव, कैलास जगताप, हिरालाल साळवे, जयराम सोनवणे, देविदास शिंदे.
04509
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

