पिंगळे निधन

पिंगळे निधन

Published on

घोडेगाव, ता. २४ : नारोडी (ता. आंबेगाव) येथील महादू (टेलर) राऊ पिंगळे (वय ८५) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे दोन मुलगे, तीन मुली, सुना, जावई व नातवंडे असा परिवार आहे. मच्छिंद्रनाथ महादू पिंगळे, बाबासाहेब महादू पिंगळे हे त्यांचे चिरंजीव तर वंदना एरंडे, रोहिणी येंधे,
विजया थोरात या त्यांच्या कन्या होत.

04589

Marathi News Esakal
www.esakal.com