नानासाहेब ताथवडकर 
यांचा चेन्नईत सत्कार

नानासाहेब ताथवडकर यांचा चेन्नईत सत्कार

Published on

सासवड शहर, ता. ८ : चेन्नईत झालेल्या बॉक्सिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत सासवडमधील नानासाहेब ताथवडकर यांची पंच म्हणून निवड झाली होती. यावेळी तमिळनाडूचे जनरल सेक्रेटरी जी. पृथ्वीराज यांच्या हस्ते ताथवडकर यांचा ‘उत्कृष्ट पंच’ म्हणून सन्मान करण्यात आला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.