बोपगाव सोसायटीच्या 
अध्यक्षपदी प्रमोद फडतरे

बोपगाव सोसायटीच्या अध्यक्षपदी प्रमोद फडतरे

Published on

गराडे, ता. १४ : बोपगाव (ता. पुरंदर) येथील विविध कार्यकारी विकास सहकारी सेवा सोसायटीच्या व उपाध्यक्षपदी सूरज सुभाष जगदाळे यांची बिनविरोध निवड झाली. अध्यक्ष सोपान आश्रू फडतरे व उपाध्यक्ष अपुल किसन फडतरे यांनी राजीनामा दिल्यामुळे ही निवडणूक घेण्यात आली. निवडणूक अधिकारी म्हणून सहाय्यक निबंधक श्रीकांत श्रीखंडे यांनी काम पाहिले. पुरंदर नागरी सहकारी पतसंस्थेचे सर व्यवस्थापक अनिल उरवणे यांनी निवडणूक कामी सहकार्य केले. यावेळी बोपगाव विविध कार्यकारी विकास सेवा सहकारी सोसायटीचे संचालक विजय फडतरे, बापू फडतरे, भीमाजी फडतरे, संदीप फडतरे, अप्पासो फडतरे, मनिषा फडतरे, सुशीला फडतरे, विनायक गुरव, सोमा गोफणे, संपत गायकवाड, सरपंच ज्योती फडतरे आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com