सासवड येथे शोकसभा

सासवड येथे शोकसभा

Published on

सासवड शहर, ता. २८ : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाल्यानंतर सासवड शहरात राष्ट्रवादी काँग्रेस तसेच सर्व पक्षाच्यावतीने व व्यापारी संघटनेच्या वतीने दुकाने बंद ठेवली. जयप्रकाश चौकात शोकसभा घेऊन पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली.
यावेळी कार्यकर्त्यांना शोक अनावर झाला. ‘अजित दादा अमर रहे’च्या जड अंतकरणाने घोषणा देत आपल्या भावना व्यक्त केल्या. यावेळी व्यापारी संघटनेचे अध्यक्ष संजय चव्हाण, वामन जगताप, बाळासाहेब भिंताडे, ईश्वर बागमार, भाऊसाहेब कामठे, दीपक टकले, रामभाऊ बोरकर, श्याम महाजन, नगरसेवक मनोहर जगताप, अजित जगताप, जितेंद्र जगताप, बंडूकाका जगताप, संजय ज्ञा. जगताप, बळिराम सोनवणे, राहुल गिरमे, रमेश जगताप, राजेंद्र धोत्रे, राजेंद्र टकले, धनपाल पाटील, संजय काटकर, संजय शेंडकर, नवनाथ बोरावके, दिलीप निरगुडे, सुधाकर म्हेत्रे आदी उपस्थित होते.

12501

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com