सुंदराबाई गायकवाड यांचे निधन
गराडे, ता. ११ : भिवरी (ता. पुरंदर) येथील सुंदराबाई अण्णासाहेब गायकवाड (वय ९४) यांचे निधन झाले. त्यांच्यामागे मुलगा, तीन मुली, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे. शिक्षकनेते बाबूराव गायकवाड हे त्यांचे पुत्र, तर माजी सैनिक संतोष गायकवाड, गोसावी बुवा तरुण मंडळाचे माजी अध्यक्ष संदीप गायकवाड, उद्योजक अक्षय गायकवाड हे त्यांचे नातू होत.
12545
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

