गराडे, ता. २४ : नारायणपूर (ता. पुरंदर) येथील किसाबाई अनंतराव बोरकर (वय ७२) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, सुना, नातवंडे असा परिवार आहे.