पुणे
इंदापूर शहरातील मानाचे पहिले तीन गणपती
छायाचित्र बातमी – इंदापूर गणेशोत्सव २०२५
इंदापूर शहरातील मानाचे पहिले तीन गणपती
1) इंदापूर शहरातील मानाचा पहिला श्री सिद्धेश्वर मंदिर येथील श्री. सिद्धेश्वर गणेशाची मनमोहक मूर्ती
2) मानाचा दुसरा गणपती नामदेव मंदिर येथे गणेशोत्सवाच्या निमित्ताने केलेली सजावट सर्वांचे आकर्षण ठरत आहे.
3) मानाचा तिसरा गणपती नेहरू चौक मित्र मंडळाने केलेले आकर्षक विद्युत रोषणाई लक्ष वेधून घेत आहे.