

जुन्नर, ता.३० : येथील वरली आळी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने यावर्षी श्री राम नवमी उत्सवानिमित्ताने श्री राम मंदिरासमोर २५ फुटी गुढी उभारली आहे.
गणेश मंडळाचे अध्यक्ष सत्यवान वर्पे, अजिंक्य खत्री, चिराग खत्री, अमर तांबे, ओकार हिरवे, अदित्य संत, मंदार भिडे, मेहुल काजळे, अमीत डामसे, सुरेश बेळे, साहिल मुंढे, संनोरा लगड, अदित्य मंचरकर,प्रथमेश भापकर आदी कार्यकर्त्यांनी यासाठी पुढाकार घेतला. यावेळी पेठेतील महिला व मंडळाचे सभासद उपस्थित होते.
08352
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.