Sun, May 28, 2023

बोरीपार्धी येथील सोडनवर
यांना एमडीआरटी बहुमान
बोरीपार्धी येथील सोडनवर यांना एमडीआरटी बहुमान
Published on : 3 February 2023, 11:36 am
केडगाव, ता. ३ : बोरीपार्धी (ता. दौंड) येथील विमा प्रतिनिधी राम चांगदेव सोडनवर यांनी विमा क्षेत्रातील एमडीआरटी हा बहुमान मिळविला आहे. या निवडीमुळे सोडनवर यांची अमेरिकेत होणाऱ्या विमा परिषदेसाठी निवड झाली आहे. यांना एलआयसीच्या दौंड शाखेतील वरिष्ठ शाखाधिकारी संजय सूर्यवंशी व विकास अधिकारी किरण लाटकर यांनी मार्गदर्शन केले. सोडनवर हे दौंड शाखेतील शतकवीर विमा प्रतिनिधी आहेत.
ssociated Media Ids : KED23B02298