पुणे
मुक्ताबाई गडधे यांचे निधन
केडगाव, ता. ८ : चौफुला (ता. दौंड) येथील मुक्ताबाई राणू गडधे (वय ८४) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात एक मुलगा, सुना, नातवंडे असा परिवार आहे. सामाजिक कार्यकर्ते सचिन गडधे यांच्या त्या आजी होत.