राज्य राखीव पोलीस दलाचे पथसंचलन
केडगाव, ता. ५ : यवत पोलिस स्थानकाच्या अंतर्गत असणाऱ्या यवत, केडगाव, पारगाव, पाटस या मोठ्या गावांमध्ये राज्य राखीव पोलिस दलाच्यावतीने निवडणुकीच्या निमित्ताने पथसंचलन करण्यात आले. या पथ संचलनामध्ये यवत पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक नारायण देशमुख, पोलिस उपनिरीक्षक सतीश रजपूत व किशोर वागज आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी भाग घेतला. निवडणूक काळात कुठेही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी हे पथसंचलन असल्याचे पोलिसांनी सांगितले.
04175
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

