संत तुकाराम महाराज पालखी मार्ग

संत तुकाराम महाराज पालखी मार्ग

Published on

संत तुकाराम महाराज पालखी महामार्ग दृष्टिक्षेपात
पाटस ते तोंडले मार्गाचे अंतर- १३०.२०२ किलोमीटर
निधी - १७७९.६२ कोटी रुपये
पूर्ण झालेले काम - १२१.८६९ किलोमीटर
अपूर्ण काम - ८.३३ किलोमीटर

पाटस ते बारामती महामार्गाचे अंतर- ४१.३६९ किलोमीटर
काम सुरू झालेले वर्ष - सप्टेंबर २०२१
काम पूर्ण झालेले वर्ष- सप्टेंबर २०२३
निधी - ५३१.८१ कोटी रुपये
टोलनाका सुरू - उंडवडी

बारामती ते इंदापूर महामार्गाचे अंतर - ४२.१३१ किलोमीटर
काम पूर्ण झालेले अंतर - ३५ किलोमीटर
अपूर्ण रस्त्याच्या कामाचे अंतर - ७.१३१ किलोमीटर
काम सुरू झालेले वर्ष - सप्टेंबर २०२१
काम पूर्ण करण्याची मुदत- २०२३
कामासाठी मुदतवाढ ः ३१ मार्च २०२६
निधी - ५८०.१५ कोटी रुपये
टोलनाका बंद - बेलवाडी

इंदापूर ते तोंडले महामार्गाचे अंतर- ४६.७०२ किलोमीटर
काम पूर्ण झालेले अंतर- ४५.५० किलोमीटर
अपूर्ण रस्त्याच्या कामाचे अंतर - १.२० किलोमीटर
काम सुरू झालेले वर्ष - सप्टेंबर २०२१
काम पूर्ण करण्याचे वर्ष ः २०२३
कामास मुदतवाढ - ३१ मार्च २०२६
निधी - ६६७.६६ कोटी रुपये
टोलनाका सुरू - बावडा

संत तुकाराम महाराज पालखी महामार्गाचे पाटस ते बारामती या अंतरातील काम पूर्ण झाले असून, उंडवडी येथे टोलनाका सुरू करण्यात आला आहे. बारामती ते इंदापूर या टप्प्यातील मार्गाचे काम लोकांच्या तक्रारी व अडचणी असल्यामुळे काही ठिकाणी काम रखडले आहे. २०२६ पर्यंत या कामास मुदतवाढ देण्यात आली आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर बेलवाडी येथे टोलनाका सुरू करण्यात येईल. तसेच, इंदापूर ते तोंडले या ४६.७०२ किलो मीटर या टप्प्यातील काम सप्टेंबर २०२१ मध्ये सुरू झाले. यामध्ये पुणे जिल्ह्यातील अंतर २४.७ किलोमीटर, तर सोलापूर जिल्ह्यातील अंतर २२ किलोमीटर एवढे आहे. यामधील १.२० किलोमीटर रस्ता अपूर्ण आहे. बावडा येथील टोलनाका सुरू केला आहे.
-प्रमोद घोडके, प्रकल्प अधिकारी, संत तुकाराम महाराज पालखी महामार्ग

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com