कोळवणला आज शेतकरी कार्यशाळा
कोळवण, ता. १८ : कोळवण (ता. मुळशी) येथे पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीने कृषी पर्यटन योजना व भात उत्पादन वाढीसाठी शेतकरी कार्यशाळा रविवारी (ता. १९) आयोजित केली आहे. त्यात प्रमुख मार्गदर्शक म्हणून जिल्हा बॅंकेचे संचालक माउली दाभाडे, पर्यटन संचालनालयाच्या उपसंचालक शमा पवार, हे मार्गदर्शन करणार आहेत, अशी माहिती जिल्हा बँक उपाध्यक्ष सुनील चांदेरे यांनी दिली. कोळवण खोऱ्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या मार्गदर्शन शिबिराचा लाभ घ्यावा, अशी विनंती केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

