साठेसाई येथे आजपासून गाथा पारायण

साठेसाई येथे आजपासून गाथा पारायण

Published on

कोळवण, ता. २४ : साठेसाई येथील तुकाराम महाराज मंदिरात जगदगुरू संत तुकाराम महाराज यांच्या त्रिशतकोत्तर अमृत महोत्सवी ३७६ व्या वैकुंठ गमन सोहळ्यानिमित्त रविवारी (ता. १) ते गुरुवार (ता. ५ मार्च) पर्यंत श्री संत ज्ञानेश्वर महाराज संगीत भाव कथेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात बुधवार (ता. २६) पासून ते बुधवार (ता. ४) पर्यंत दररोज सकाळी आठ ते बारा वाजेपर्यंत गाथा पारायण सायंकाळी हरिपाठ असे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. तर रविवारपासून सायंकाळी सात ते रात्री साडेनऊ पर्यंत श्री संत ज्ञानेश्वर महाराज संगीत भावकथा होणार आहे. या कथेचे प्रवक्ते ओंकार महाराज दुडे शास्त्री हे असणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com