

कोळवण, ता. १५ : काशिग येथे टेमघरे मुकादम यांचे कुलदैवत दाराई देवीची स्थापना आणि कलशारोहण कार्यक्रम उत्साहात झाला. शनिवारी (ता. ११) पारंपरिक रथातून मूर्तीची मिरवणूक मृदंगाच्या तालात वारकरी, गुरुकुल मधील विद्यार्थ्यांनी ढोल ताशाच्या गजरात काढली. रविवारी (ता. १२) पहाटे मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. त्यानंतर होमहवन, कलशारोहण सोहळा झाला. सायंकाळी अर्चना गिरी (संगमनेर) यांचे कीर्तन झाले. त्यानंतर महाप्रसाद देण्यात आला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.