बाळूबाई वाबळे यांचे निधन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बाळूबाई वाबळे यांचे निधन
बाळूबाई वाबळे यांचे निधन

बाळूबाई वाबळे यांचे निधन

sakal_logo
By

शिक्रापूर, ता.५ : येथील (ता. शिरूर) वारकरी सांप्रदायाच्या ज्येष्ठ अनुयायी बाळूबाई यादवराव वाबळे (वय ९१) यांचे नुकतेच वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुलगे व तीन मुली, नातवंडे, पतवंडे असा परिवार आहे. शिरूर ग्रामीण पतसंस्थेचे अध्यक्ष तथा माजी ग्रामपंचायत सदस्य तुकाराम वाबळे यांच्या त्या मातोश्री होत.

02524