मोईकरांकडून मदतीचा हात

मोईकरांकडून मदतीचा हात
Published on

कुरुळी, ता.१ मोई (ता.खेड) येथील दानशूर ग्रामस्थांनी मुंबईच्या आंदोलकांना मदतीचा हात गाडी भरून नाश्ता, जेवण, पिण्याचे पाणी साहित्य पाठवले. मराठा आरक्षणाच्या आंदोलनात सहभागी असलेल्या कार्यकर्त्यांसाठी मोई ग्रामस्थांचा मदतीचा हात नाश्ता, जेवण, पिण्यासाठी पाणी पाठवले. मोई ग्रामस्थांनी गावच्या सोशल मीडिया एक पाऊल विकासाकडे ग्रुपवर सामाजिक कार्यकर्ते, तरुणांनी दानशूर ग्रामस्थांना आवाहन केले. त्यास मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला आहे. मीडिया सोशल ग्रुपवर दानशूर व्यक्तींनी भरभरून आपण काय देऊ शकतो यामध्ये बिस्कीट , फरसाण ,भेळ, भाकरवडी,पाण्याच्या बॉटल ,चपाती, भाकरी, चटणी ,लोणचे आधी साहित्य विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये जमा केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com