देलवडीत वारकऱ्यांना संगुधी दुधाचे वाटप

देलवडीत वारकऱ्यांना
संगुधी दुधाचे वाटप
Published on

खुटबाव, ता‌. २ : संगम (ता. दौंड) येथील संतराज महाराज पालखी सोहळ्याचे‌ देलवडी येथे स्वागत करण्यात आले. वारकऱ्यांचे पायघड्या व स्वागत कमानी लावून स्वागत करण्यात आले. यावेळी देलवडी ग्रामस्थांच्या वतीने सुगंधी दूध वाटप केले. सायंकाळी ५ वाजता शेलार- वाघोले वस्ती येथील पाहुणचार स्वीकारत सोहळा मुक्कामासाठी एकेरीवाडी गावाकडे रवाना झाला. ग्रामस्थांच्यावतीने सायंकाळी अन्नदान केले.
या कार्यक्रमाला रामभाऊ टुले, माउली ताकवणे, सयाजी ताकवणे, बाळासाहेब थोरात, विकास शेलार, भाऊसाहेब भोसले, शिवाजी वाघोले, नारायण जगताप, सुदाम कोंडे, रामण्णा नागवडे, शंकर टुले, उत्तम ताकवले, अजित शितोळे, सचिन काळभोर आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com