Milk
Milksakal

Milk Row : मुंबईला जाणारे दूध रोखण्याचा इशारा - प्रभाकर बांगर

दुधाचे अनुदान देताना ज्या किचकट अटी व शर्ती लावल्या आहेत, त्या रद्द कराव्यात. आदी मागण्या निवेदनात नमूद केले आहेत.
Published on

Pune : राज्य सरकारने दूध उत्पादक शेतकऱ्यांना तातडीने न्याय देऊन प्रतिलिटर ४० रुपये बाजार भाव जाहीर करावा, अन्यथा ग्रामीण भागातून मुंबईला जाणारे दूध रोखले जाईल, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर बांगर यांनी दिला.
याबाबत त्यांनी पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांना निवेदन पाठवले आहे.

सद्यस्थितीत खासगी व सहकारी दूध संघांनी दुधाचे बाजारभाव फारच कमी केले आहेत. अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना आधार देणे हे राज्य सरकारचे काम आहे. दुधाचे अनुदान देताना ज्या किचकट अटी व शर्ती लावल्या आहेत, त्या रद्द कराव्यात. आदी मागण्या निवेदनात नमूद केले आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.