

मंचर, ता. ९ : माजी सहकारमंत्री तथा आमदार दिलीप वळसे पाटील यांचे इंस्टाग्रामवर dilipwalsepatilofficial1 या बनावट नावाने फसवणूक करणारे बनवाट अकाउंट तयार केले आहे.
याबाबत वळसे पाटील म्हणाले, ‘‘या बनावट खात्याचा वापर करून आर्थिक किंवा इतर प्रकारची फसवणूक केली जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. कृपया अशा बनावट खात्यांकडून येणाऱ्या कोणत्याही संदेशाला तुमची वैयक्तिक माहिती देऊ नका. कोणत्याही आमिषाला बळी पडू नका. कोणतीही शंका असल्यास अधिकृत इंस्टाग्रामवर https://www.instagram.com/dilipwalsepatilofficial या अकाउंटवर संपर्क करा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.