मंचर पोलिसांशी साधा ‘हेल्पलाइन’वर संपर्क
मंचर, ता. १५ : मंचर (ता. आंबेगाव) पोलिस ठाणे येथे ७७९८००३१०० हा नविन हेल्पलाइन क्रमांक सुरू केला आहे. नागरिकांनी आपल्या समस्या मार्गी लावण्यासाठी त्यावर संपर्क साधू शकता किंवा व्हॉट्सॲपद्वारे तक्रार पाठवू शकतात, अशी माहिती मंचर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्रीकांत कंकाळ यांनी दिली.
मुख्यमंत्र्यांनी १००-दिवसांचा कृती आराखडा अनुषंगाने सुचविल्याप्रमाणे नागरिकांच्या अडचणींचे तत्काळ निराकरण होण्यासाठी व पोलिस ठाण्याचे कामकाज गतिमान होण्यासाठी मंचर पोलिस ठाण्यात पूर्वीचा दूरध्वनी क्रमांक (०२१३३) २२३१५९ कार्यरत आहे. तसेच, ईमेल आय डी mancharpolicestatio@gmail.com येथेही नागरिक आपल्या तक्रारी पाठवू शकतात.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

