मंचर बाजारात गवार, वाटाण्याला उच्चांकी भाव
मंचर, ता. ६ : मंचर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात रविवारी (ता. ५) रात्री गवारीला प्रति किलो १३० रुपये व वाटण्याला प्रति किलो ११० रुपये असा उच्चांकी बाजारभाव मिळाला, अशी माहिती समितीचे सभापती निलेश थोरात यांनी दिली.
शेती मालाला मिळालेले भाव (प्रति दहा किलोला) : भेंडी : २४५ ते ४५२, फरशी : १०० ते ५७०, भुईमूग शेंगा : ४७० ते ५००, दोडका : ३२० ते ५६०, कारले : १३० ते ३५०, घेवडा : १०० ते ७००, चवळी : ३४० ते ६५१, राजमा : २०० ते ६११, ढोबळी मिरची : १५० ते ६००, फ्लॉवर : ११० ते २११, मिरची : १०० ते ६५१, तोंडली : ५००, लिंबू : ३५०, काकडी : १०५ ते २००, वांगी : ३२५ ते ६००, दुधी भोपळा : १९० ते ३५०, बीट : १४५ ते २७१, आले : १०० ते ५००, टोमॅटो : १९० ते ५५०, मका : ५० ते १५०, पावटा : ४११ ते ६७५, शेवगा : ३७५ ते ६०० पापडी : ५०० ते ७६०, डांगर भोपळा : १०० ते १३०, गाजर : ३० ते २८०, बटाटा : ५० ते १७०, कोबी : ३० ते १६०.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.