माळेगाव नगरपंचायत स्थायी, विषय समित्यांची घोषणा
माळेगाव, ता. २३ : माळेगाव बुद्रुक (ता. बारामती) नगरपंचायतीची स्थायी समिती व विविध विषय समित्यांच्या नियुक्त्या शुक्रवारी (ता. २३) घोषित करण्यात आल्या. त्यानुसार अध्यक्ष, सभापती व सदस्यांच्या जबाबदाऱ्या अधिकृतपणे पीठासीन अधिकारी तथा मुख्याधिकारी बालाजी लोंढे यांनी जाहीर केल्या. नवीन समित्यांच्या माध्यमातून नगरपंचायतीच्या विकासकामांना चालना मिळेल तसेच नागरी सुविधा अधिक प्रभावीपणे राबविल्या जातील, असा विश्वास अधिकारी लोंढे यांनी व्यक्त केला.
माळेगाव नगरपंचायत स्थायी समिती : सुयोग सातपुते, सदस्य : जयदीप तावरे, जयश्री तावरे, प्रमोद तावरे, प्रांजली येळे
सार्वजनिक बांधकाम समिती : जयदीप तावरे, सदस्य : भाग्यश्री कदम, सोनाली रासकर, प्रियांका खरात, अॅड. राहुल तावरे
पाणीपुरवठा व जलनिस्सारण समिती : जयश्री तावरे, सदस्य : शशिकांत तावरे, गौरव भुंजे, वैभव खंडाळे, किरण खोमणे
स्वच्छता, सार्वजनिक आरोग्य समिती : प्रमोद तावरे, सदस्य : जयदीप तावरे, साधना वाघमोडे, धैर्यशील तावरे, चैताली तावरे
महिला व बालकल्याण विषयक उपक्रमांसाठी स्थापन समिती : प्रांजली येळे, उपसभापती : रेश्मा सय्यद, दीपाली बोबडे, चैताली तावरे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

