रावडी येथे ज्ञानेश्वरी पारायण

रावडी येथे 
ज्ञानेश्वरी पारायण
Published on

हिर्डोशी, ता. २९ : रावडी (ता. भोर) येथील तीन दिवसीय अखंड हरिनाम संकीर्तन सोहळा व ग्रंथराज ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायणामध्ये काकड आरती, ज्ञानेश्वरी पारायण, प्रवचन हरिपाठ, कीर्तन, जागर आदी विविध धार्मिक दैनंदिन कार्यक्रमांचे आयोजन केले होते. बुधवारी (ता.२५) सुरु झालेल्या या सोहळ्याची सांगता शुक्रवारी (ता.२७) काल्याच्या कीर्तनाने झाली.
रामनवमीनिमित्त किर्तन, महिलांनी पाळणा म्हणत रामजन्म साजरा केला. विठ्ठल महाराज धोंडे यांच्या काल्याच्या कीर्तनानंतर महाप्रसादाने सांगता झाली. ग्रामस्थांनी कार्यक्रमाचे नियोजन केले.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com