अजित पवार यांचा जुन्नरला आज दौरा

अजित पवार यांचा जुन्नरला आज दौरा
Published on

नारायणगाव,ता. २३: जुन्नर तालुक्याच्या दौऱ्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार शनिवारी (ता.२४) येत आहेत. उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री पवार यांच्या हस्ते सकाळी नऊ वाजता नारायणगाव येथील पोलिस ठाण्याच्या इमारतीच्या उद्‌घाटन तर सकाळी दहा वाजता बोरी येथील वीज उपकेंद्राचे भूमिपूजन होणार आहे. त्या नंतर सकाळी साडे अकरा वाजता ते ओतूर येथील अखंड हरिनाम सप्ताहाला भेट देणार आहेत, अशी माहिती माजी आमदार अतुल बेनके यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

The programme combined cultural traditions with a strong message of tree plantation and environmental protection.
First full size statue of Ajit Pawar in Baramati
The contribution was highlighted during a birth anniversary programme, where speakers recalled his role in power infrastructure and irrigation development.
During the Janseva Saptah inauguration in Manchar, leaders highlighted Ajit Pawar's role in irrigation, healthcare, education and infrastructure projects.
Marathi News Esakal
www.esakal.com