

नीरा नरसिंहपूर, ता. २७ ः येथील सामाजिक कार्यकर्ते नितीन नामदेव सरवदे यांची ऑल इंडिया पँथर सेनेच्या इंदापूर तालुका अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. त्यांना महाराष्ट्राचे उपाध्यक्ष बाळासाहेब शेंडगे यांनी नियुक्तीचे पत्र दिले आहे. सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग घेत समाजहितासाठी सातत्याने कार्यरत राहत असल्याने राष्ट्रीय अध्यक्ष दीपक केदार यांनी दखल घेत सरवदे यांची नियुक्ती करण्यात आली. सरवदे यांनी सांगितले की, ‘‘मला जी अध्यक्षपदाची जबाबदारी दिली आहे. त्याला साजेसे असेच काम करणार आहे.’’
05410
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.