विराम व भलवडी शाळांत शालेय साहित्य वाटप

विराम व भलवडी शाळांत शालेय साहित्य वाटप

Published on

पाईट, ता. १८ : विराम व भलवडी येथील प्राथमिक शाळेत मुंबईच्या समाज सेविका कीर्ती घिवाला यांच्याकडून ६० विद्यार्थ्यांना नवीन दप्तर, वह्या, पेन, शूज व खाऊ वाटप करण्यात आला.
विराम व भलवडी या दोन्ही शाळेत विलास महाराज शिंदे (गडद) व वारकरी सेवा समिती सदस्यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. या वेळी विरामच्या सरपंच जयश्री सावंत, शालेय समिती अध्यक्ष लक्ष्मण सावंत, उपाध्यक्ष संदीप शिवेकर आदी उपस्थित होते. तुकाराम शिंदे यांनी प्रास्ताविक, तर माधुरी आर्वीकर यांनी आभार मानले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.