‘तनिष्का’च्या सदस्या राबविणार  
जुन्नरमध्ये समाजोपयोगी उपक्रम

‘तनिष्का’च्या सदस्या राबविणार जुन्नरमध्ये समाजोपयोगी उपक्रम

Published on

जुन्नर, ता. १७ : महिलांमध्ये क्षमतांचा विकास व्हावा, त्या माध्यमातून समाज परिवर्तन व्हावे, या उद्देशाने जुन्नरमध्ये तनिष्का सदस्यांच्या माध्यमातून समाजोपयोगी उपक्रम राबविण्याची घोषणा नुकतीच करण्यात आली.
जुन्नर येथील ६०हून अधिक महिलांनी गटप्रमुख उज्ज्वला शेवाळे यांच्या नेतृत्त्वामध्ये तनिष्का व्यासपीठाचे सदस्यत्व स्वीकारले. या सदस्यांचे आकर्षक वेलकम गिफ्ट देऊन स्वागत केले. जुन्नर शहरात तनिष्का सदस्यांच्या माध्यमातून राबविलेल्या उपक्रमांची माहिती शेवाळे यांनी यावेळी दिली. याप्रसंगी वैष्णवी चतुर, डॉ. वैशाली गायकवाड, सरिता कलढोणे, मनिषा काळे, ऊर्मिला थोरवे, पुष्पा बुट्टे पाटील, डॉ. कल्याणी पुंडे, उज्ज्वला नांगरे आदींनी मनोगत व्यक्त केले. पुनम तांबे यांनी सूत्रसंचालन केले. प्रतिभा केदारी यांनी आभार मानले.
तनिष्का सदस्या : ॲड. सलमा सय्यद, महानंदा हिरेमठ, ज्योत्स्ना देशपांडे, सुविधा पांडव, रेणुका परदेशी, पुष्पा खोत, गीता खोत, दीपाली भास्कर, राधिका कोल्हे, डॉ. कल्याणी पुंडे , माया खत्री, सुजाता ढोबळे, स्मिता सोनपाटकी, रेश्मा मेहेर , हजराबी इनामदार, जयश्री जोशी, मृणालिनी गारगुंड, छाया वाळुंज, कविता साखला, माधुरी म्हसकर, प्रतिभा कबाडी , मनीषा तिवारी, तृप्ती फल्ले, अंजली दिवेकर, अफसाना इनामदार, वनमाला लोणकर, कविता छाजेड, आशा केदारी,भारती शेटे, ज्योती मेहेर, सुवर्णा वाव्हळ, कांचन बुट्टेपाटील,भक्ती जाधव, परवीन मोमीन, जोत्स्ना वेदपाठक, मनीषा लोखंडे, प्रमिला कासार, सुवर्णा मेहेर, संगीता बारवे, सारिका वऱ्हाडी , स्नेहा साळवे, कांचन वाडकर, अनिता कबाडी, सस्मिशी भांगे, संध्या चिखले, माधुरी नांगरे, नयना आर्वीकर, अनिता काजळे, अर्चना नानावटी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com