वेदांत, समर्थ, श्रीजीत अंतिम फेरीत दाखल

वेदांत, समर्थ, श्रीजीत अंतिम फेरीत दाखल

Published on

वेदांत, समर्थ, श्रीजीत अंतिम फेरीत दाखल


पुणे, ता. २६ ः पूनावाला फिनकॉर्प प्रस्तुत सकाळ स्कूलिंपिक्स मुष्टियुद्ध स्पर्धेमध्ये मुलांच्या १२ ते १४ वर्षे गटात
रोहित शेरगल, वेदांत सोनार, समर्थ सोनावणे, श्रीजीत पवार, आरुष शिंदे आदींनी बुधवारी (ता.२६) उपांत्य फेरीत विजय मिळवत अंतिम फेरीत प्रवेश केला.
भवानी पेठेतील जनरल अरुणकुमार वैद्य स्टेडियम येथे ही स्पर्धा भरविण्यात आली आहे.

निकाल
२७ ते ३२ किलो ः उत्कर्ष धुमाळ पराभूत वि. रोहित शेरगल (दोघेही नेताजी सुभाषचंद्र बोस मिलिटरी बॉईज स्कूल, फुलगाव),
सोहम केदारी (नेताजी सुभाषचंद्र बोस मिलिटरी बॉईज स्कूल, फुलगाव) पराभूत वि. वेदांत सोनार (श्री चक्रधर स्वामी माध्यमिक विद्यालय). ३७ ते ४० किलो ः समर्थ सोनावणे (जे.पी. ट्रस्ट विद्यानिकेतन इंग्लिश मीडियम स्कूल, बिबवेवाडी) वि.वि. युग शर्मा (वॉलनट स्कूल, शिवणे). जय बलोटे (नेताजी सुभाषचंद्र बोस मिलिटरी बॉईज स्कूल, फुलगाव) पराभूत विरुद्ध
सौरभ सिंग (लोकसेवा ई.स्कूल, पाषाण). ४० ते ४२ किलो ः यतीश गुप्ता (डीआयसी इंग्लिश मीडियम स्कूल, निगडी प्राधिकरण) पराभूत विरुद्ध श्रीजीत पवार (अभिनव इंग्लिश मीडियम स्कूल, एरंडवणे).
४७ ते ५० किलो - आरुष शिंदे (आर्यन्स वर्ल्ड स्कूल, भिलारेवाडी) वि.वि. विराज शेंडगे (सिंहगड स्प्रिंगडेल पब्लिक स्कूल, आंबेगाव).

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com