अन्वय, शिवतेज, सत्यजितला विजेतेपद
पुणे, ता. ४ ः पूनावाला फिनकॉर्प प्रस्तुत सकाळ स्कूलिंपिक्स ज्यूदो स्पर्धेमध्ये मुला-मुलींच्या विविध वजनगटांत अन्वय नायकुडे, शिवतेज खैरे, सत्यजित पाडळे, शौर्या धाडवे, काव्या धुमाळ, दृष्टी पांगारकर आदींनी जेतेपद पटकाविले.
टिळक रस्ता येथील महाराष्ट्रीय मंडळात ही स्पर्धा झाली. जिजामाता पुरस्कार विजेत्या रचना धोपेश्वर, शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या शिल्पा चिल्लाळ, पुणे ज्यूदो असोसिएशनचे खजिनदार अनिल सपकाळ, उद्योजक प्रसन्न वैरागे, शिवछत्रपती पुरस्कार विजेते अतुल शेलार, कालिकादेवी संस्थानचे अध्यक्ष अनिल भांडारकर, राष्ट्रीय खेळाडू भूषण शेटे, राष्ट्रीय पंच सुधीर कोंडे आदी यावेळी उपस्थित होते.
निकाल ः प्रथम, द्वितीय, तृतीय (विभागून) यानुसार
मुले ः १० ते १२ वर्षे - ३० किलोखालील - अन्वय नायकुडे (विद्या व्हॅली, बाणेर), अनिश डुगर (विबग्योर, बालेवाडी),
आर्यन निबोरे (विबग्योर, येरवडा), अव्यान उपाध्याय (विबग्योर, येरवडा). ३५ किलोखालील ः शिवतेज खैरे (पोदार इंटरनॅशनल, चाकण), वीर भार्गव (विबग्योर, बालेवाडी), बिस्मय दास (लोकसेवा, पाषाण). ४० किलोवरील ः सत्यजित पाडळे (विबग्योर, बालेवाडी), मोहित भाडळे (विबग्योर, फुरसुंगी), युवराज सांगुळे (भारती विद्यापीठ), अयान मुल्ला (विबग्योर, येरवडा).
मुली ः १० ते १२ वर्षे - २५ किलोखालील ः वेदश्री दांगट (सिंहगड स्प्रिंग डेल, वडगाव),
सोनम शिंदे (आर्यन्स वर्ल्ड, भिलारेवाडी), रिया कटाळे (विबग्योर, हिंजवडी), आर्या शिंदे (विबग्योर, येरवडा).
२५ ते ३० किलो - स्वराली लवटे (दिवंगत डॉ. वाय.जी शिंदे विद्या निकेतन, कात्रज), अविका मोर्या (विबग्योर, येरवडा),
ओवी भोले, प्रीत घारपुरे (दोघीही विबग्योर, बालेवाडी). ३५ ते ४० किलो - आद्या बारटक्के (हुजूरपागा, कात्रज), निहिरा पंढरी (न्यू इंडिया, कोथरूड), खुशी सोनवणे (विबग्योर, येरवडा), दिशा यादव (विबग्योर, येरवडा).
४० ते ४५ किलो - शांभवी शिर्के (केंद्रीय विद्यालय स्कूल), विहा गोयल (विबग्योर, येरवडा), नायरा गालिंदे (विबग्योर, चिंचवड), अवंतिका कुमार (विबग्योर, येरवडा). ४५ किलोवरील - आरोही भिसे (सिंहगड सिटी, येवलेवाडी),
अंकिता गुर्जर, अवनी निनावे (दोघीही विबग्योर रुट्स ॲण्ड राइज, पिंपळे सौदागर)
समया पवार (विबग्योर, बालेवाडी).
मुली ः १२ ते १४ वर्षे - ४० किलोखालील - शौर्या धाडवे (सरहद, कात्रज), बानी दुर्गापाल (विबग्योर, येरवडा),
आनम शेख (सिंहगड सिटी, कोंढवा), श्रावणी समदाडे (सिंहगड सिटी, कोंढवा). ४४ ते ४८ किलो - काव्या धुमाळ (डीईएस सेकंडरी स्कूल, टिळक रस्ता), लविष्का छाजेड (विबग्योर, येरवडा), गाथा दांगट (सिंहगड स्प्रिंग डेल, वडगाव), मन्नत पुरस्वानी (विबग्योर, पिंपळे सौदागर). ५२ ते ५७ किलो - दृष्टी पांगारकर (सिंहगड स्प्रिंग डेल, वडगाव), रिद्धी भिसे (सिंहगड सिटी), मनिश्विम शुक्ला (लोकसेवा ई स्कूल, पाषाण), पृथा पवार (विबग्योर, फुरसुंगी). ५७ किलोवरील - शाश्वती पांगारकर (सिंहगड स्प्रिंग डेल, वडगाव), अद्विता श्रीवास्तवा (विबग्योर, बालेवाडी), रिजूल मोदी (विबग्योर, हिंजवडी), आद्या चौधरी (विबग्योर, येरवडा).
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

