पुणे
प्रतापराव सांडभोर यांचे निधन
प्रतापराव सांडभोर यांचे निधन
पुणे : प्रतापराव माधवराव सांडभोर (वय ५७) यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, मुलगी, भाऊ, पुतणे असा परिवार आहे. वडगाव घेनंद (ता.खेड) येथील माजी सरपंच श्यामराव सांडभोर यांचे ते छोटू बंधू होत, तर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष संग्राम सांडभोर यांचे ते काका होत.
31051