आजचे कार्यक्रम
- श्री संत तुकाराम महाराज गाथा व ज्ञानेश्वरी पारायण सोहळा अखंड हरिनाम सप्ताह : श्री संत ज्ञानेश्वर महाराज ७५०वा जन्मोत्सव सोहळा, श्री तपोनिधी नारायण महाराज देहूकर ३७५वा प्रकटदिन, श्री संत नामदेव महाराज, संत जनाबाई समाधी सोहळा, श्री संत सावता महाराज यांचा ६३०वा समाधी सोहळा, श्री संत जनार्धनपंत पैठण यांचा ४५०वा समाधी सोहळा, जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज त्रिशतकोत्तर सदेह वैकुंठगमन सोहळा व माघ शुद्ध दशमीनिमित्त श्री विठ्ठल रखुमाई तुकाराम महाराज भंडारा डोंगर ट्रस्ट यांच्या वतीने आयोजन : काकडा : वेळ- पहाटे ४.०० वा, गाथा व ज्ञानेश्वरी पारायण : वेळ- सकाळी ६.३० वा., कीर्तन : (कीर्तनकार- सद्गुरु चैतन्य महाराज देगलुरकर), मंगळवार (ता. २७) (कीर्तनकार - अच्युत महाराज दस्तापूरकर) : वेळ- सकाळी ११.०० वा., महाप्रसाद : दुपारी १.०० वा., हरिपाठ : दुपारी ३.०० वा., श्री संत ज्ञानेश्वर महाराज चरित्र निरूपण कथा : (कथाकार- माउली महाराज कदम- छोटे माउली) वेळ- सायं. ४.०० वा., कीर्तन : वेळ- सायं. ६.०० वा, महाप्रसाद : रात्री ८.०० वा., जागर, स्थळ - इंदोरी येथील श्री क्षेत्र भंडारा डोंगराच्या पायथ्याशी.
- रक्तदान शिबिर : स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त व कै. रंगनाथ पुंजाजी गोडगे-पाटील यांच्या स्मृतीदिनानिमित्त जय भवानी उद्योग समूह, स्वामी विवेकानंद मित्र मंडळ यांच्यावतीने आयोजन : वेळ - सकाळी ९.०० वा., स्थळ - स्वामी विवेकानंद मित्र मंडळ, सेक्टर क्रमांक २७, अ, प्राधिकरण, निगडी.
--------------------------
मंगळवारसाठी
- कीर्तन महोत्सव : श्री सद्गुरु ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त निगडी प्राधिकरणातील श्री सिद्धिविनायक सेवा मंडळाच्यावतीने आयोजन : कीर्तन : (कीर्तनकार- प्रज्ञा बिडवे, माधुरी कुलकर्णी), मंगळवार (ता. २७) : (कीर्तनकार - कल्पना गिरकर, मंगला कुलकर्णी), वेळ - सायंकाळी ५.१५ ,वा. स्थळ- श्री सिद्धिविनायक मंदिर, सेक्टर क्रमांक २७, प्राधिकरण, निगडी.
अल्कोहोलिक्स ॲनॉनिमस (दारू सोडवा मोफत)
( सोमवारसाठी)
- प्रतिबिंब समूह : सावित्रीबाई फुले इंग्लिश मीडिअम शाळा, छत्रपती शिवाजी महाराज चौक, आळंदी रोड, नागेश्वर मंदिराशेजारी, मोशी, संपर्क : ७३८५४९९६१५, वेळ - सायंकाळी ७.०० वा.
- नवजीवन समूह : आर. सी. चर्च, स्टेशन रोड, गोकूळ हॉटेलजवळ, पिंपरी, संपर्क : ८८८८१२८८८३, वेळ - सायंकाळी ७.३० वा.
---
(मंगळवारसाठी )
अल्कोहोलिक्स ॲनॉनिमस (दारू सोडवा मोफत)
- प्रेरणा समूह : लोकमान्य टिळक विद्यालय रेल्वे स्थानकासमोर, बस स्थानकाशेजारी, तळेगाव दाभाडे, संपर्क : ९७६४७९५५६६, वेळ - सायं. ७.०० वा.
- नवजीवन समूह : सेंट फ्रान्सिस जेवियर चर्च, टायटन शोरूमशेजारी, जुना मुंबई-पुणे रोड, काळभोरनगर, चिंचवड, संपर्क : ८८०५१२५६०४, वेळ- सायं. ७.०० वा.
---
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

