प्रदूषण मालिका आरोग्यावरील दुष्परिणाम

प्रदूषण मालिका आरोग्यावरील दुष्परिणाम

Published on

‘आरएमसी प्लान्ट’चे दुष्परिणाम
- पीएम २.५ व पीएम १० या प्रदूषकांची निर्मिती
- शहरातील हवेची गुणवत्ता ढासळण्यास पीएम २.५ व पीएम १० दोन घटक जबाबदार
- बांधकाम आस्थापना आरएमसी, आरएमसी मिक्सर व बांधकाम साहित्य वाहणारी अवजड वाहने हे प्रदूषण निर्मितीतील महत्त्वाचे घटक
- अत्यंत सूक्ष्म असल्याने हे घटक श्‍‍वासावाटे नाका-तोंडात जातात.
- रक्तप्रवाहात मिसळून हृदयरोग, फुप्फुस व मेंदूचे विकार जडण्यास कारणीभूत


पीएम २.५ व पीएम १० मुळे होणारे विकार
- सतत सर्दी खोकला
- धाप लागणे
- अंतर्गत जंतुसंसर्ग होऊन फुप्फुसाला क्षमता कमी होणे
- न्यूमोनिया, ब्रॉन्कायटिस, दमा यासारखे श्‍वसनाचे आजार
- फुप्फुसाचा कर्करोग व इतर गंभीर आजार होण्याची शक्यता
- हे धूलिकण डोळ्यांमध्ये जाऊन डोळ्यांची जळजळ, डोळे लाल होणे, डोळ्यांतून पाणी येणे यांसारखे आजार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com